नागेश निकोसे
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
नागपूर येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तर्फे आयोजित महाआरोग्य शिबीर अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत मोटर ट्रायसिकल वाटप कार्यक्रमात उपस्थित राहून गरजू लाभार्थ्यांना मोटर ट्रायसिकल वाटप केले. याप्रसंगी उपस्थितांसोबत श्री महालक्षी जगदंबा ट्रस्ट चे अध्यक्ष ना चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तसेच त्यांच्या समवेत मंचावर माजी आमदार टेकचंद सावरकर , महादुला नगरपंचायतच्या नगराध्यक्षा हेमलताताई सावजी, उपाध्यक्ष वैशालीताई पखिद्दे, मौदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, हे मंचावर उपस्थित होते भाजप मौदा तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे, नेहताई राऊत, सवीताताई जिजकार, नरेंद्र धानोले, राधाताई अग्रवाल, लुकेश व-रोकर, चांगोजी तिजारे, यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रीतम लोहासारवा, डॉ. सौरभ अग्रवाल, कुणाल कडू, रवी चव्हाण, अभिजित ढेंगरे, नंदाताई तुरक, गोपालसिंग नैकाने, गंगाताई जैन, संध्याताई साबळे, सचिन पाटील, मोहसीन शेख, मनोज सावजी, अनुराधाताई अमीन, कुणाल भोस्कर, यांनी विशेष सहकार्य केले


