नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा शालेय साहित्य पूर्ण किट्स चे वाटप करण्यात येते यंदा देखील सर्व अत्यावश्यक साहित्य दिल्याने गरीब होतकरू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी दक्ष पत्रकार संघ नागपूर जिला चे प्रमुख मिलिंद गाडेकर यांना धन्यवाद दिले
सदर कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता घोगली लेआऊट महानुभाव नगर वॉर्ड क्रमांक 3 श्री भागवत सनोदिया यांचे घरासमोर दक्ष पत्रकार संघ, राजेश रंगारी केअर फाऊंडेशन आदिनाथ युवा ब्रिगेड/सिविल राईट्स प्रोटेक्शन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला त्यासोबतच सहयाद्री फाउंडेशन चे विजय क्षीरसागर यांनी देखील सहकार्य केले. तसेच आशिष राऊत उपसरपंच कोराडी यांनी १० स्कूल बॅग, बी डी गोंमासे माजी सरपंच यांच्या स्मृती प्रित्यर्थ ५० मुलांना नोटबुक वाटप करण्यात आले.
सदर प्रोग्राम मध्दे बोखारा फेटरि जिल्हापरिषद सदस्य तथा माजी जिल्हापरिषद नागपूर च्याउपाध्यक्ष कुंदाताई राऊत, महादुला नगरपंचायत चे माजी अध्यक्ष तथा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष भाजप चे राजेश रंगारी, आदिनाथ युवा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह ठाकुर,, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद जीवने शाक्य,crpc चे पदाधीकारी गौतम हेंद्रें, फालून डाफा साधक प्रधा निकोसे, सोमकुवर, ताई, मैत्रेय मिलिंद गाडेकर, वश मेश्राम, अंश मेश्राम, वंश वालोकर, विशाल इवनाथे,,ग्रामपंचायत सदश्या, अपर्णा मिलिंद गाडेकर, अस्मिता मिलिंद गाडेकर, दिनेश कोहळे, श्रीराम नखाते, भागवत सनोदिया, संकेत गोंडाने, रागिणी गोंडाने नमामू शाहू, प्रियांश आरखेल, संगीता दमांहे, प्रतीक्षा शेलारे, मीना उमाठे, राजू उदापूरे, शेखर आदमाने, योगेश मेश्राम, मनोहर मेश्राम, संजय बावनकर, नरेश कुहिते, तुरणकर, गौतम लिलाधर, महेश बोपचे, गोपाल बेंधेवार, राजू येडे, हिरणखेडे धान्यानेश्वर, युवराज पटले, राजू वानखेडे, योगेश मलिक, दिलीप वर्मा, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले


