नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
वारंवार तक्रार करूनही दखल घेत नाही अधिकारी
जनता दरबारात, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोचले नगरपंचायत चे कान
गेल्या 15दिवसापासून सतत महात्मा फुले, सिद्धार्थनगर, जयभीमनगर या स्लम एरिया मध्दे महाजेनको कोराडी वीजनिर्मिती कंपनी च्या सी एस आर निधी तूंन पिण्याच्या पाण्याची 5000लिटर क्षमतेची टाकी बांधली असून यातून युक्त स्लम वस्ती मध्दे अगदी गडूल पाण्याची पूर्ती होत असल्याने नागरिकां मध्दे स्थानिक नगरपंचायत बाबत तीव्र रोष व्याप्त आहे, त्यांना निवेदन देऊनही कोणतीच ठोस कारवाई होत नवती म्हणून नागरिकांनी थेट या भागाचे नेते मंत्री महोदय यांच्या कोराडी जनतादरबरात स्थानिक नगरपंचायत नागरिकांचा पिण्याच्यापण्याचा प्रश्न सोडवत नसल्याने थेट ना. बावनकुळे यांना निवेदन दिले, नेत्यांनी तत्काळ मुख्य अभियंता विलास मोटघरे कोराडी वीजनिर्मिती कंपनी आणि त्यांचे अधीन असलेले वॉटर ट्रीटमेंट प्लांट चे अभियंतगण यांना तत्काळ महात्मा फुलं नगर पाण्याच्या टाकीचा दौरा केला आणि स्थानिक नगरपंचायत महादुला आणि महानिर्मिती कंपनीची महत्त्वपूर्ण बैठक घेत 2दिवसात स्वच्छ पाणी महात्माफुले , जयभीम नगर,सिद्धार्थनगर रहवाश्यांना चांगले पाणी मिळेल असे मुख्य अभियंता विलास मोटघरे कोराडी यांनी सांगितले, याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज सावजी, पाणीपुरवठा सभापती अजय सोलंकी,भाजप महादुला अध्यक्ष प्रीतम लोहासारवा तथा नगरसेवक, माजी गटनेते तथा भाजप वरिष्ठ कार्यकर्ता, रामबाबू तोडवाल , सामाजिक कार्यकर्ते पवन पखिंडे, यांची उपस्थिथी होती



