नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व कोराडी औष्णिक विद्युत केंद्र तर्फे विद्युत विहार वसाहत कोराडी येथे विश्वरल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक राहूल साठे व मुंबई येथील संच यांचे भव्य भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महादूला व कोराडी येथील मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाला मुख्य अभियंता सुदिप राणे व अशोक भगत, अधीक्षकअभियंता , मॅडम किरण नानवटकर, माजी नगराध्यक्ष, तथा भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष राजेश रंगारी,समितीचे कार्याध्यक्ष हर्षद खंडारे, सचिव सुधीर मोहोड, सुनिल मिसळे, उप, कार्यकारी अभियंते, प्रवीण बूते,महादूला नगरपंचायत उपाध्यक्ष वैशालीताई पाखिद्दे, सचिन पाटील, नगरसेविका स्वातीताई पटले, , संध्या साबळे, नगरसेविका गंगाताई जैन नगरसेविका,आम्रपालीताई सोनारे, नगरसेविका पुष्पाताई गजभिये, पुजाताई मेश्राम, पन्नालाल रंगारी, ईशांत मानवटकर,राष्ट्रगन चन्द्रशेखर, अमरजीत गोडबोले, लंकेश मेश्राम,आकाश उके चक्रवर्ती शेलारे, विजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे सचिव सुधीर मोहोड, सुनील मिसळे, मयूर मानवटकर,अशोक पेंदोर, हृषिकेश खैरकर, आशिष आवळे, प्रशांत भारसाकडे, अमर रामटेके, अनिरुध्द खोब्रागडे, आश्विन शेंडे, पवण पाटील, अमरदीप नंदागवली, सुगत दहाट, गणेश कांबळे, दिनेश खंडारे, झोडापे,विजय बागडे, पंकज नीकोसे, हर्षल नीकोसे, रतन बोरकर, विजय धूर्वे, देवेंद्र वाघमारे तसेच जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रिया चतुर. विशाखा निकोसे. प्रतिभा पाटील. अर्चना वानखेडे. अंजली गवई. कविता गजभिये. शीतल पानतावणे. कोमल मेश्राम.
ज्वाला पाटील. ममता गणवीर. संध्या रंगारी. मनिषा बागडे. आदी महिलांचा समावेश होता


