नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
सोमवार.मंगवार आणि बुधवार दिनांक ६,७,८ एप्रिल लाजल्लोष बळीराजाचा या कार्यक्रम अंतर्गत आणि माजी जिल्हापरिषद अध्यक्ष स्व. श्यामदेवराव राऊत यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य बैलगाड्याची शर्यत (शंकरपटाचे) आयोजन झुलेलाल इंजिनीयर कॉलेज च्या मागे टाकळखेडे यांच्या शेतात मौजा लोणारा येते ही शर्यत पार पडबर आहे माजी मंत्री सुनील केदार , खा रामटेक लोकसभा श्यामकुमार बर्वे, अश्विन बैस, अध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष कुंदा ताई राऊत, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
एकूण १२लक्ष रुपयाचे बक्षीस वाटप केले जाणार आहेत , आम् जनरल गट साठी प्रवेश फी २०००रुपये, तर , तालुका गटासाठी प्रवेश फि१५००आहे या कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष सागर महाजन, उपाध्यक्ष जगदीश जगताप,, सचिव रोशन घोडमारे, सहसचिव जगदीश शेळके, कोषाध्यक्ष प्रकाश नाखळे,, सदस्य , रणजीत चव्हाण, चंदू आवळे, जावेद शेख पिंटू जुमडे , आयोजन समिती चे संजय येवले, संजय काळे, सुरेश चिंचूरकर कमलेश ठाकूर, राजेश हेलोरे, दिनेश राऊत किशोर हेरे, योगेश सरोदे, सूरज बोरटकर, मोरेश्वर काळे प्रवीण महाजन, अविनाश हुकरे, गुड्डू राऊत, सुरेश साबळे बाबा पंडित, जयदेव कुडावळे, नितीन नारे, संदीप नारे, राजेंद्र काळे राजू वानखेडे, केवळ भांगे , शालिकरम कडू, राजू तकित, तसेच शंकरपट मार्गदर्शक सुरेश बोधने, शंकर मोवाडे, हर्षल बोथड, जितू तिवारी, अतुल देशमुख,, धनराज नागपुरे, दोमाँ जी कोरडे, मधुकर मनोहर, संजय कडू आदासा, यांचेशी संपर्क साधावा


