नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
पिपळा (डाक बंगला) येथील ग्रामपंचायत सदस्याची धारदार चाकूने सपासक वार करून निघृण हत्या करण्यात आली सोमवारी मध्यरात्री नंतर २ वाजताच्या सुमारास पिंपळा (डाक बंगला) येथील वलनि टी पॉईंट जवळ ही थरारक घटना घडली या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी आरोपीसह मुख्य आरोपीला अटक केली आहे पैशाच्या वाद व्यावसायिक स्पर्धा व राजकीय वैमन्यातून घटना घडल्याची परिसरात चर्चा आहे
अतुल तूळशिराम पाटील (वय 32. पिपळा डाग बंगला) असे मृतकाचे नाव आहे
हीमांसू दिलीप कुंभलकर (वय 19. पिपळा डाग बंगला) आणि विष्णू कुकडे (रा. पिंपळा डाग बंगला )अशी आरोपींची नावे आहे
अतुल पाटील ची हत्या करनाऱ्यानच्या मागे असनाराना राज्यचे मा.मुखमंत्री फडनविस साहेंब व पालकमंत्री बावनकुळे साहेंब ही कुनाला पण सोडनार नाहि अतुल चा मारेकाराना कठोळ शिक्षा होणार असे
डॉ. अशिष देशमुख आमदार सावनेर विधानसभा
