नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री . राजेशजी बारमाटे यांनी याच्या राहता घरी (वॉर्ड न.२ नवीन कोराडी) भव्य भोजनदान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब (महसूल मंत्री, महा. पालकमंत्री, अमरावती व नागपूर जिल्हा) व सौ. ज्योतीताई बावनकुळे प्रमुख उपस्थित होते . यांच्या हस्ते महामानव प,पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले व सर्व उपस्थित नागरिकांनशी संवाद साधला यावेळी
कार्यक्रमला उपस्थित श्री राजेशजी रंगारी, मनोजजी सावजी, कुणालजी भोस्कर,सचिनजी पाटील, नरेंद्रजी धनोले, आशिषजी राऊत,देवाजी सावरकर , लुकेशजी वर्होकर, आदिनाथ युवा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह ठाकुर,,नितीनजी सावजी, जितेंद्रजी बारमाटे,अभिजीत ढेंगरे,पवन पखिड्डें, विजयजी जैन, जयेंद्रजी बरडे, मोहसीन शेख, अमरजीत गोडबोले,रमेश गिरडकर, संजयजी कडू, विनोदजी रंगारी, विजयजी वाघमारे, प्रभाकर आजनकर, अनमोल कुथे, मनिष मेश्राम व प्रमुख महिला मायाताई भोस्कर, सुनीताताई चिंचूलकर, सुनीता कानारकर प्रियाताई पाटील, रोशनीताई बेलेकर, प्रीतीताई खोब्रागडे, मंदाताई पारवे, सुरेखाताई बारमाटे, उर्मिला शिरसे व युवा मित्र उपस्थित होते.
यावेळी बारमाटे परिवार कडून भारतीय संविधानाची प्रत चे उपस्थि महसूल मंत्री यांना भेट देण्यात आली कार्यक्रमाचे आभार सौ. रत्नमाला राजेश बारमाटे यांनी मानले.


