नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधी न्यू कोराडी येथे विजेच्या शॉकने वानर गंभीर जखमी अवस्थेत एसटीपी ३४७० केएलडी, न्यू कोराडी येथे विजेचा जोरदार शॉक लागून एक वानर गंभीर जखमी झाले. शॉक इतका तीव्र होता की वानराचे संपूर्ण शरीर जडलेल्या अवस्थेत होते. घटनेची माहिती मिळताच वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे पदाधिकारी रजनीकांत गुलाबराव बोपचे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव […] Read more
नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधी २७ फेब्रुवारी, नांदा कोराडी येथिल ए एम सिनेमा मध्दे रमाई चित्रपटाच्या पहिल्या प्रीमियर शो ला प्रत्यक्ष माता रमाई ची भूमिका करणारी नागपूर ची प्रसिद्ध नटी प्रेरणा धाबर्डे यांची कोराडी चित्रपट गृहात आल्याने नागपूर जिला भाजपा चे उपाध्यक्ष तथा मां. नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले याप्रसंगी […] Read more
चक्कीखापा रोड, गोधनी पहाडी च्या रत्नागिरी विहाराचा वर्धापनदिन सोहळा संपन्न नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधी चक्की खापा रोड गोधनी येथील पहाडीवर असलेले अतिशय पुरातन बुद्धविहार, रत्नागिरी महाविहार जीर्णोद्धार यापूर्वीच, भदंत भिक्खू संघांनी मिळून केला . रविवारी माघ पौर्णिमा निमित्ताने प्रमुख भदंत डा आनंद महाथेरो, भंते कौडिन्य, भंते ज्योतीला, भंते खेमपलजी, भंते संघतीश्या, भंते शासन रक्तिया, […] Read more
नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधी काही वर्षापासून शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायदा (RTE) प्रवेश प्रक्रियेत सातत्याने होणाऱ्या बदलावामुळे गरीब व वंचित घटकातील घरची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. सतत होणारे शासकीय बदल त्वरित थांबवावे अन्यथा न्यायालयाच्या दरवाजा ठोठवायला पालक संघ व सामाजिक संघटना पुढे येतील अशी विनंती भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेश रंगारी […] Read more
नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधी वारंवार तक्रार करूनही दखल घेत नाही अधिकारी जनता दरबारात, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोचले नगरपंचायत चे कान गेल्या 15दिवसापासून सतत महात्मा फुले, सिद्धार्थनगर, जयभीमनगर या स्लम एरिया मध्दे महाजेनको कोराडी वीजनिर्मिती कंपनी च्या सी एस आर निधी तूंन पिण्याच्या पाण्याची 5000लिटर क्षमतेची टाकी बांधली असून यातून युक्त स्लम वस्ती मध्दे […] Read more
नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधी घोगली गाव कोराडी अगदी जवळ चे छोटे गाव असूनही शिवजयंती सर्व गावातील मुख्य रोड, बोरिंग जवळची नाली ची स्वच्छता करून आगळी वेगळी ग्रामस्वच्छता अभियान शिवमित्र परिवाराने राबवून जिल्ह्यात एक चांगला मेसेज दिला आहे. दिवसभर गावातील पूर्ण स्वच्छता सायंकाळी 7 वाजता गावातील हनुमान मंदिर जवळ मोठा पेंडाल टाकून अतिशय आकर्षक अशी […] Read more
नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधी पिपळा (डाक बंगला) येथील ग्रामपंचायत सदस्याची धारदार चाकूने सपासक वार करून निघृण हत्या करण्यात आली सोमवारी मध्यरात्री नंतर २ वाजताच्या सुमारास पिंपळा (डाक बंगला) येथील वलनि टी पॉईंट जवळ ही थरारक घटना घडली या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी आरोपीसह मुख्य आरोपीला अटक केली आहे पैशाच्या वाद व्यावसायिक स्पर्धा व राजकीय वैमन्यातून […] Read more
नागेश निकोसे नागपूर जिल्हा प्रतिनिधि द्वारका वॉटर पार्क वाकी येथील बाऊन्सर आणि सुरक्षारक्षक यांच्याकडून कामठी येथील एका परिवाराला मारहाण. तब्बल दीड तास एका रूम मध्ये कोंबून ठेवण्यात आले . बेशुद्ध असलेल्या दोन महिलांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटण सावंगी पोलीस चौकी येथे पीडित परिवाराकडून तक्रार देण्यात येत आहे. विशेष म्हणजे खापा पोलीस आणि […] Read more

